⚖️⚖️ MPSC Civil Judge Bharti 2026
📢 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) भरती जाहीर!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🆕 Total Post: 286 जागा
👨🏻⚖️ पदाचे नाव:
👉 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर)
👉 न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎓 शैक्षणिक पात्रता:
✔️ Law Degree (LLB) आवश्यक
📌 (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔞 वयोमर्यादा:
👉 21 ते 45 वर्षे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 अर्ज शुल्क:
💳 अमागास/आ.दु.घ/अनाथ: ₹394/-
💳 मागासवर्गीय/दिव्यांग: ₹294/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📝 निवड प्रक्रिया:
✔️ लेखी परीक्षा
✔️ मुलाखत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 महत्त्वाची तारीख:
📝 अर्जाची शेवटची तारीख
👉 21 मे 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌐 Official Website:
📄 जाहिरात (PDF):
👉 https://mpsc.gov.in/7f8d1756-5127-460a-8d74-6f4f78bada6f
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚀 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी – आजच अर्ज करा!